Swachhandi Bharari 2020
(0 User reviews)
38
2020
56
बंजारा भाषा
स्वच्छंदी भरारी ई-दवाळी अंक 2020 गोरबोली (बंजारा भाषा) - Eknath L. Gofane
या अंकात प्रकाशित कथा, कविता, लेख व अनुषांगिक साहित्य हे सदर लेखक कविंच्या वैचारिक मताचे व व्यक्तीस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार आहे. या मताशी संपादक सहमत | असतीलच असे नाही. गोरबोली बणजारा भाषा जतन संवर्धनासाठी नवसाहित्य लेखन वाढविणे व वाचन लेखन चळवळीला गती देण्याची गरज लक्षात घेऊन या ई अंकाची खाजगी वितरणात
ऑनलाईन स्वरुपात निर्मिती करण्यात आली आहे.
संपादक - एकनाथ गोफणे.
सजावट, टाईपसेटींग - जयवंत गोफणे.
छायाचित्र - गोरख गोफणे पद्मश्री गोफणे.
प्रकाशन नियोजन - दुर्गा गोफणे.
चित्रकार - राहूल सोनवणे.