Sahitya Sadhna

(0 User reviews)   86
By Krishna Admin Posted on Feb 27, 2026
In Category - Poems (Kavita)
Anand Jadhav नव साहित्यकार पब्लिकेशन 2022
प्रथम 74 मराठी

ऋणनिर्देश

मराठी साहित्य क्षेत्रातील माझे प्रथम कविता संग्रह "साहित्य साधना" याचे लोकार्पन करतांना मला आज खुप हर्ष होत असुन ही काव्य कृति लिहित असताना मला माझे वडील श्री. हिरालाल जाधव (माजी बी.ई.ओ.) माझी आई सौ. भारतीबाई यांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभले तसेच माझ्या सर्व गुरूजनांचे शुभाशिर्वाद माझ्या सोबत होते. त्याच बरोबर माझी सुविद्य पत्नी विद्या माझा मुलगा अर्णव, मुलगी रितिका यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहित करूण मार्गदर्शन तसेच सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी ऋण व्यक्त करतो.

माझ्या कविता संग्रहास प्रास्ताविक लिहुन देऊन मला मार्गदर्शन करणारे कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भालचंद शिंदे सर यांचा मी सदैव ऋणी राहुण त्यांचे मनस्वी आभार मानतो.

हे कविता संग्रह लिहिण्यासाठी मला प्रोत्साहित करूण वेळ प्रसंगी मदत करणारे माझे मित्र प्रा. डॉ. वैजनाथ अनुमुलवाड सर, प्रा. डॉ. सुनिल जाधव सर, डॉ. सुखदेव पाटील आणि श्री. अमृत आके सर यांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

तसेच माझ्या कविता संग्रहास प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या बद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो.

धन्यवाद......

कवी. आनंद हिरालाल जाधव

There are no reviews for this eBook.

0
0 out of 5 (0 User reviews )

Add a Review

Your Rating *
There are no comments for this eBook.
You must log in to post a comment.
Log in

Related eBooks