Swachhandi Bharari 2018
(0 User reviews)
33
2018
39
गोरबोली
स्वच्छंदी भरारी विशेषांक गोरबोलीर पेलो e-दवाळी अंक २०१८
नाळी नाळी नामेती वळख छ हमारी दूर करा भाया दरी सामाजिक विषमतारी सारी हेजावा येर करता मार रो छुं तुकारी.
हा अंक एकनाथ गोफणे. यांनी गोरबोली भाषेच्या प्रसार व प्रचारार्थ e-स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. या अंकातील मते लेखक/कवि यांची आहे.