Swachhandi Bharari 2019
(0 User reviews)
36
2019
46
गोरबोली
गोरबोली ई-दवाळी अंक -'स्वच्छंदी भरारी'-2019. संपादक एकनाथ गोफणे
हा अंक एकनाथ गोफणे. यांनी गोरबोली भाषेच्या प्रसार व प्रचारार्थ e-स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. या अंकातील मते लेखक/कवि यांची आहे.
गोरबोली साकी [कथा] - विनोद राठोड,विशाल लुणसावत, रविराज पवार,
नामदेव राठोड
गोरबोली काव्यरंग - रामकृष्ण राठोड,लाखा बणजारा,विशाल लुणसावत, रतन कुमार राठोड, सुरेश राठोड, पिंटू पवार,संतोष आडे, प्रताप करमटोट,विसु भुकिया, दुधमल जाधव,राहुल राठोड, मनोहर चव्हाण, विनोद राठोड, अजय चव्हाण, कृष्णा राठोड.
लेख - भिमणीपुत्र मोहन नाईक, निरंजन मुडे,एकनाथ गोफणे