Sarpanch-Gramsevak Margdarshika
(0 User reviews)
129
संगत प्रकाशन, नांदेड
2023
पहली आवृत्ती
96
मराठी
Sarpanch/Gramsevak Mardarshika सरपंच / ग्रामसेवक मार्गदर्शिका संकलन- पी. एल. चव्हाण सेवानिवृत्त विस्तार अधिकारी (पंचायत) तथा प्रविण प्रशिक्षण पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, पुसद- ४४५२१५
माझे हे नववे पुस्तक सरपंच / ग्रामसेवक मार्गदर्शिका आपल्या समोर सादर करताना मला अंत्यत आनंद होत आहे. या पुस्तकाचे सर्व श्रेय यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांचे मी सरपंच... मी लोकसेवक व ग्रामपंचायत सरपंचाचे क्षमता बांधणी प्रशिक्षण वाचन साहित्य आणि श्री. अश्विन आडे प्राचार्य पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद जिल्हा यवतमाळ यांनी आरजीएसए अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य / महिला क्रांतीज्योती प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता जे वाचन साहित्य काढलेले आहेत. त्यांना जाते.
There are no reviews for this eBook.
There are no comments for this eBook.
You must log in to post a comment.
Log in