Sangharshveer (चंद्रकांत काळुराम पवार)
(0 User reviews)
246
978-93-84239-91-6
संगत प्रकाशन
2024
168
मराठी
घरदार आणि शेतीवाडी विकली तरी चालेल पण माझा चंदू शिकला पाहिजे अशी मनाशी खुणगाठ बांधलेल्या काळुराम लालसिंग पवार मामाला आदरपूर्वक अर्पण...!
संघर्ष हा शब्दच मुळात हजार वादळांचे संक्षिप्त रूप आहे. सामर्थ्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे संघर्ष आहे हे आज वेगळे सांगायची गरज नाही. इथे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत फक्त संघर्ष करावा लागतो तेव्हा कुठे यशाचे शिखर गाठता येते. जगण्यासाठी संघर्ष हा तर सर्वांच्याच वाट्याला येतो परंतु स्वतःच्या स्वार्थी जगण्यापेक्षा समाजाचा, समाजातील दुःखांचा, समाजातील प्रश्नांचा विचार करून त्याचे निरसन करण्यासाठी संघर्ष करणारा 'संघर्षवीर' दुर्मिळच...
अशाच एका संघर्षविराची ही कहाणी...
There are no reviews for this eBook.
There are no comments for this eBook.
You must log in to post a comment.
Log in